सर्व विषय आणि विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न व उत्तर देण्याचा प्रयत्न केला असून आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजची प्रश्नोत्तरे...!!
_ _ _ _ चा फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाइमआउट होणारा पहिला खेळाडू ठरला.
बांग्लादेश
श्रीलंके ∆
अफगाणिस्तान
नेदरलँड
नुकतीच रोहित ऋषी यांची कोणत्या बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
एचडीएफसी बँक
बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ महाराष्ट्र ∆
बँक ऑफ बडोदा
〉 37 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये _ _ _ _ पदकांसह _ _ _ _ पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
210 , केरळ
199 , महाराष्ट्र ∆
188 , मध्य प्रदेश
237 , ओडिशा
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने 'जल दिवाळी _ _ _ _ सुरू केली.
पाण्यासाठी घर, घरासाठी पाणी
बचत पाण्याची , बचत भविष्याची
पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी ∆
पाणी आज ही , पाणी उद्या ही
IQAir च्या जागतिक वायु गुणवत्ता निर्देशांकात जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे.
अहमदाबाद
नवी दिल्ली ∆
भुवनेश्वर
मुंबई
कोणत्या भारतीय बुद्धिबळपटूने FIDE महिला ग्रँड स्विस 2023चे विजेतेपद पटकावले.
आर.नेहा
आर.वैशाली ∆
आर.चारूलता
आर.सायली
_ _ _ _ ने साओ पाउलो ग्रांप्री 2023चे विजेतेपद पटकावले.
मॅक्स जोनाथन
मॅक्स वर्स्टपेन ∆
मॅक्स कर्स्टन
मॅक्स स्मिथ
कोणत्या ठिकाणी _ _ _ _ गंगा उत्सवाच्या 07 व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले.
नवी दिल्ली ∆
प्रयागराज
ऋषिकेश
उज्जैन
कोणता देश 24 व्या आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन करणार आहे.
भारत
बांगलादेश ∆
श्रीलंका
नेपाळ
नुकतेच कोणाची भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हिरामन समरिया
हिरालाल समरिया ∆
हिरालाल चौरोसिया
हिरानंद समरिया
_ _ _ _ _ 'सेनेमास्पिस राशी' या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे.
उत्तर घाटात
पश्चिम घाटात ∆
पूर्व घाटात
दक्षिण घाटात
〉 अंमलबजावणी संचालनालय 【ED】 च्या शिफारसीनुसार नुकतेच भारत सरकारने किती बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घातली.
11
20
22 ∆
24
भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने _ _ _ _ सुलतान जोहर कपमध्ये कांस्यपदक जिंकले.
10 व्या
11 व्या ∆
12 व्या
09 व्या
भारतीय महिला हॉकी संघाने कोणाचा पराभव करून एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले.
पाकिस्तान
इंडोनेशिया
जपान ∆
बांगलादेश
नुकतीच _ _ _ _ व _ _ _ _ जॉइंट कमिशनची 06 वी बैठक नवी दिल्लीत झाली.
भारत , इंडोनेशिया
भारत , जपान
भारत , मलेशिया ∆
भारत , UAE
सर्बानंद सोनोवाल यांनी मुंबईत भारताच्या _ _ _ _ आंतरराष्ट्रीय क्रूझ लाइनर कोस्टा सेरेनाला हिरवा झेंडा दाखवला
पहिल्या ∆
दुसऱ्या
तिसऱ्या
चौथ्या
_ _ _ _ मधील भारताच्या भूक प्रकल्पाला मदत करण्यासाठी नॉर्वे USD 44.7 दशलक्ष निधी देणार आहे.
बिहार
उत्तर प्रदेश
उत्तराखंड ∆
तामिळनाडू
युद्ध व सशस्त्र संघर्षात पर्यावरणाचे शोषण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो.
04 नोव्हेंबर
05 नोव्हेंबर
06 नोव्हेंबर ∆
07 नोव्हेंबर
कोणत्या राज्याने सेमीकंडक्टर उत्पादन विकसित करण्यासाठी 3 संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे.
महाराष्ट्र
कर्नाटक
ओडिशा
केरळ ∆
_ _ _ _ _ यांनी जम्मू-काश्मीरमधील पार्वती भवन,नवदुर्गा पथ स्कायवॉक प्रकल्पाचे उद्घाटन केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी
गृहमंत्री अमित शहा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ∆
मंत्री नितीन गडकरी





Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!